एम स्मार्ट म्हणजे अस्सल एक्सेसरीजची खास महिंद्रा श्रेणीतील ट्रॅक्टरसाठी बनवलेली लक्षवेधक अभिनव श्रेणी आहे. एम स्मार्ट श्रेणीतील एक्सेसरीज आपल्या ट्रॅक्टरसाठी जादा आराम, टिकाऊपणा आणि स्टाइल पुरविते. संरक्षणासाठी कॅनोपी, सुरक्षिततेसाठी क्लच लॉक, आरामदायक सीट आणि स्टीअरींग कव्हर आणि अधिक खूप काही, एम स्मार्ट एक संपूर्ण पॅकेज पुरविते. या एक्सेसरीज महिंद्रा भूमीपुत्र, महिंद्रा सरपंच आणि महिंद्रा युवा श्रेणीच्या ट्रॅक्टर्ससाठी वापरल्या जाऊ शकतात.

फेंडर कुशन सीट

 • लेदराइट कापड आणि वॉटरप्रुफ ग्रीन प्लायने झाकलेली सीट तुमच्या जोडीदारासाठी सुखदायक असते.

 • सौंदर्यशास्त्रासाठी ट्रॅक्रच्या रंगाशी जुळणारा स्टायलीश लुक

 • वॉटरप्रुफ पायासह आधार आणि उच्च टिकाऊपणासाठी रबर पॅडस्

 • २ च्या संचात उपलब्ध कोणत्याही एका /दोन्ही फेंडर्सवर बसवता येते

ट्रॅक्टर बॉडी कव्हर

 • ट्रॅक्टरचे धूळीपासून संरक्षण करते आणि नवीन लुक सांभाळून ठेवते

 • कॅनोपीसह किंवा कॅनोपीसहित ट्रॅक्टरसाठी बनवलेले

 • सायलेंसरसाठी वेगळे कव्गर

मोबाइल चार्जिंग बॉक्स

 • मोबाइल फोन चार्जिंगसाठी सहत्व असमाऱ् उपकरणाने तुमचा सेल फोन कोठेही, कधीही चार्ज करा.

 • हानी टाळण्यासाठी हँडसेटला संरक्षक गार्ड आहे.

 • बाह्य विद्युत पुरवठ्याची गरज नाही.

रबर पॅड

 • ट्रॅक्टरसाठी सोयीस्कर केलेली कट-टू-साइझ मोल्ड केलेली पॅडस्

 • बॉडी प्रोफाइल्सआणि कंटूर्सशी अचूकतेने जुळण्यासाठी संपूर्ण मोल्डिंग

 • काटकसरीच्या पॅकेजमध्ये सोय, स्टाइल आणि सुरक्षा

 • गरम धातूच्या पृष्ठभागाशी संपर्काला अचथळा करण्यात मदत करते.

म्युझिक सिस्टीम

 • १२ व्हो इनपुट एमपी ३ प्लेयर युएसबी, ऑक्झ इनपुट, आयआर रिमोट असलेल्या मायक्रो एसडीसह.

 • कामावर असताना आराम,स्टाइल आणि करमणूक.

 • तुमच्या पसंतीची गाणी आणिँ एफएम रेडिओ ऐका.

 • कव्हरसहित पोर्टेबल सिस्टीम

 • माउंटिंग क्लँप्स आणि बेल्टसह १२ मिमी पीव्हीसी लॅमिनेट पेस्टेड एमडीएफ प्लाय बोर्ड बॉक्स मध्ये जोडणी केलेली.

सायरन

 • गंभीर परिस्थितीत सिग्नलिंगच्या हेतूसाठी सायरन महत्त्वाचा आहे.

 • सहज बसण्यासाठी मउंटिंग ब्रॅकेटस् सहित येतो.

 • बाह्य विद्युत पुरवठ्याची गरज नाही.

पंखा

 • हवेच्या प्रभावी अभिसरणाने उष्णतेवर मात करण्यासाठी आणि आराम अनुभवण्यासाठी

 • बाह्य विद्युत पुरवठ्याची गरज नाही.

 • सहज बसण्यासाठी माउंटिंग ब्रॅकेटस् सहित पुरवण्यात येतो.

वर्क लँप कीट

 • २ टपावरचे दिवे- ५ डब्ल्यू, लाल आणि पांढरी भिंगे आणि २५० सिरीज् कनेक्टरसह वायरिंग हार्नेस.

 • शेती करताना आणि वाहतूक करताना सोयीस्कर

 • सहज बसण्यासाठी माउंटिंग ब्रॅकेटस् सहित पुरवण्यात येतो.

फिरता दिवा

 • गंभीर परिस्थितीत सिग्नलिंगसाठी महत्त्वाचा.

 • बाह्य लिद्युत पुरवठ्याची गरज नाही.

 • सहज बसण्यासाठी माउंटिंग ब्रॅकेटस् सहित पुरवण्यात येतो.

ग्रीस गन किट

 • 500 सीसीची बल्क क्षमता / 400 ग्राम ग्रेझ कारट्रिज - आवश्यक प्रमाणात वंगण ठेवण्यासाठी पुरेशी आहे

 • कॉम्पॅक्ट बॉडी व मऊ रबर ग्रिपसह वजन कमी

एअर काँप्रेसर

 • टायर्स फुगवण्यासाठी साधन

 • कामावर असताना सोय, स्टाइल आणि करमणूक

 • हलक्या वजनाचा, सुटसुटीत बॉडी जी ट्रॅक्टरबरोबर कुठेही घेऊन जाता येते.

एलइडी बीम लाइटस् फ्लड

 • २ कामासाठी दिवे, चौकोनी आकाराचे, १२व्हो. ५५डब्ल्यू, काळोखात काम करण्यासाठी पुरेशी उर्जा

 • टपावरचे दिवे - ५डब्ल्यू, लाल आणि पांढर भिगे आणि ३०२५० सिरीज् कनेक्टरसह वायरिंग हारनेस

 • घातक परिस्थितीतील सुरक्षितता

 • स्थापित करण्यासाठी माउंटिंग ब्रॅकेटस् सह येतात

ऑइल कॅन

 • ५००सीसी (५००मिली) बल्क क्षमता

 • पावडर कोटेड फिनीशसह लालरंगात उपलब्ध

कॅनोपी

सर्व प्रकारच्या हवामानात तुमचे संरक्षण करते
 • ट्रॅक्टरच्या रंगाशी जुळण्यासाठी आरकर्षक रंगातील टिअर रेझिस्टन्ट, धुता येणारे टारपॉलीन कापड

 • दीर्घ काळ टिकणाऱ्या पावडर कोटिंगने फ्रेमला गंजण्यापासून खात्रीशीर संरक्षण

 • सूर्यप्रकाशापासून संरक्षणासाठी फ्लॅपटी तरतूद

 • अतिरिक्त सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पाठीमागे हँडलचा आधार

सीट कव्हर

टिकाऊपणासाह अधिक जादा आराम
 • पीयु फोम अस्तरासह असलेले कार सीट सारखे कुशन.

 • पाणी रोधक, धुण्यायोग्य साहित्य.

 • पीयु-पीव्हीसी कपडा विणलेल्या पॉलीस्टर अंतस्थ शिवण आणि बाहेरील नॉयलॉन शिवणीसह.

 • अस्सल गुणवत्तेची सीट कव्हर्स ट्रॅक्टर सीटच्या बाह्यरेषेसाठी पूर्णपणे योग्य डिझाईन केलेली.

 • खास विशिष्ट ब्रँड आणि आकर्षक डिझाईनची निवड.

स्टीअरींग ग्रिप

 • जादा आराम देते, घसरण टाळते

 • घसरण टाळण्यासाठी स्टीअरींग व्हीलला शिवलेले, सुरक्षा, आराम आणि स्टाइलमध्ये वाढ होणारी.

 • जाळीदार पीयु कापड जे ड्रायव्हरला एक घट्ट पकड देते, ज्यामध्ये अधिक आरामासाठी फोम अंतस्तर दिला आहे.

 • पाणी रोधक, धुण्यायोग्य साहित्य.

 • विशिष्ट डिझाईनची निवड.

इंडिकेटर आणि गार्ड

 • 6 गेजचे, 4.5मिमी एमएस रॉड रचना जी इंडिकेटरचे ओरखडे येण्यापासून, तुटण्यापासून, चोरी होण्यापासून आणि इतर नुकसान होण्यापासून रक्षण होण्याची खात्री देते.

 • टिकाऊ, गंज आणि झीज- विरोधी पावडर कोटींग.

 • ट्रॅक्टरला उच्च गुणवत्ता, गुळगुळीत आणि टिकाऊ क्रोम प्लेट केलेल्या गार्ड्ससह एक प्रिमियम लुक जोडण्याची निवड.

क्लच लॉक

 • ट्रॅक्टर तसेच क्लच प्लेटला सुरक्षेची खात्री होण्यासाठी एक खराखुरा उपाय.

 • एक अनोखे चोरी-विरोधी साधन म्हणून काम करते जे ट्रॅक्टरला इंजिन स्टार्ट केल्यानंतर सुद्धा हलण्यापासून रोखते.

 • स्वयंचलित डि-क्लच करणे, ज्यामुळे दीर्घ वेळाच्या पार्कींग काळादरम्यान क्लच प्लेटची सुरक्षा होते.

 • एका पीसचा शक्तीशाली स्टेनलेस स्टील रॉड जो कापून उघडणे अवघड आहे.

 • अधिक सुरक्षेसाठी संगणकीकृत केलेली एकमेव बनवलेली चावी पितळेच्या लॉकसह.

पेन प्रकाराचे प्रेशर गेज

 • ट्रॅक्टरसाठी वापरण्यास सोपे टायर प्रेशर मोजण्याचे साधन.

 • हलक्या वजनाचे, नेटक्या आकाराचे जे पेन सारखे पॉकेटमध्ये ठेवून नेऊ शकतो.

 • श्रेणी: 10-50psi, अचूकता ± 1psi.

फुट मॅट्स

 • प्रिमियम गुणवत्तेचे, हवामान-प्रभाव न होणारे एनबीआर-पीव्हीसी साहित्यासह उन, उष्णता आणि पाण्याला प्रतिरोधक.

 • धुण्यायोग्य आणि देखभाल करण्यास सोपे.

 • उष्ण धातुचा संपर्क होण्यास प्रतिकार करते.

 • ट्रॅक्टरचा लुक अधिक आकर्षक करताना बॉडी रूपरेखा आणि बाह्यरूपाला जुळणारे साचेबद्ध आकारात बनवलेले फुट मॅट्स.

फ्री किट बॅग

  🍪 Cookie Consent

  Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

  🍪 Cookie Consent

  This website uses cookies, please read the Terms and Conditions.

  .