महिन्द्रा 255 DI पॉवरप्लस

महिन्द्रा 255 DI पॉवर प्लस हा एक एका सिलींडरपेक्षा उत्कृष्ट कामगिरी करणारे ताकदवान ट्विन सिलींडर्स इंधन कार्यक्षम इंजिन असलेला 18.6 kW (25 HP) ट्रॅक्टर आहे. त्याची उच्च भार वाहून नेण्याची क्षमता, त्याच्या वर्गातील उत्तम इंधन कार्यक्षमता आणि हाय-टेक हायड्रॉलिक्ससारखी प्रागतिक वैशिष्ट्य़े त्याला हॉलेजच्या कामासाठी सर्वात सोयीस्कर बनवितात. त्याचा उपयोग रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, आणि नांगर यासारखी अवजड औजारे चालविण्यासाठी केला जातो. देखभालीचा आणि सुट्या भागांचा कमी खर्च यामुळे हा ट्रॅक्टर मालकीचा खर्च कमी ठेवण्याची खात्री करोत. त्याची सहज उपलब्धता आणि पुनर्विक्रीची उत्तम किंमत यामुळे तो शेतकऱ्यांसाठी आदर्श ट्रॅक्टर ठरतो.

SHARE YOUR DETAILS

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिन्द्रा 255 DI पॉवरप्लस
इंजन पावर (kW)18.6 kW (25 HP)
रेटेड RPM(r/min)2100
गियर्सची संख्या 8 F + 2 R
महिन्द्रा 255 DI पॉवरप्लस
इंजन पावर (kW)18.6 kW (25 HP)
रेटेड RPM(r/min)2100
गियर की संख्या 8 F + 2 R
सिलिंडरची संख्या 2
स्टीयरिंग  टाइप यांत्रिकी
पिछ्ला टायर 12.4 x 28
ट्रांसमिशन प्रकार सरकता जाळी
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1220

संबंधित ट्रैक्टर

.