नव्या युगातील महिन्द्रा युवो 275 DI हा एक 26.1 kW (35 HP) ट्रॅक्टर आहे जो शेतीतील नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतो. पॉवरफुल 3 सिलींडर इंजिन, सर्व नवीन वैशिष्ट्य़े असणारे ट्रान्समिशन आणि प्रागतिक हायड्रॉलिक्स यांनी मिळून बनलेले त्याचे प्रागतिक तंत्रज्ञान तो नेहमीच अधिक काहीतरी, अधिक जलद आणि अधिक चांगले करेल याची खात्री करते. महिन्द्रा युवो 275 DI हा अधिक बॅक अप टॉर्क, 12 पुढचे आणि 3 मागचे गिअर्स, उचलण्याची सर्वोच्च क्षमता, जुळवून घेता येणारी डितक्स सीट, पॉवरफुल व्रॅप-अराउंड क्लिअर लेन्स हेडलँप्स वगैरेसारख्या प्रवर्गातील उत्तम वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे, जी त्याला इतरांपासून वेगळे ठरवतात. तो वेगवेगळी 30 पेक्षा अधिक कामे करू शकतो आणि, गरज काहीही असू दे त्यासाठी युवो आहे याची खात्री करतो.
महिंद्रा युवो 275 DI | |
इंजन पावर (kW) | 26.1 kW (35 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 139.2 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 23.5 kW (31.5 HP) |
गियर्सची संख्या | 12 F + 3 R |
महिंद्रा युवो 275 DI | |
इंजन पावर (kW) | 26.1 kW (35 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 139.2 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 23.5 kW (31.5 HP) |
गियर की संख्या | 12 F + 3 R |
सिलिंडरची संख्या | 3 |
स्टीयरिंग टाइप | मॅन्युअल/पॉवर |
पिछ्ला टायर | 13.6 x 28 |
ट्रांसमिशन प्रकार | पूर्ण सतत जाळी |
ग्राउंड स्पीड (km/h) | F - 1.45 - 30.61 km/h R - 2.05 km/h / 5.8 km/h /11.2 km/h |
क्लच | सिंगल क्लच ड्राय फ्रिक्शन प्लेट |
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) | 1500 |
महिंद्रा युवो 275 DI हा प्रगत वैशिष्ट्ये असलेला 25.7 kW(35 HP) ट्रॅक्टर आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतावर अधिक कामे करता येतात. उच्च महिंद्रा युवो 275 DI HP ने, तुम्ही जवळपास 30 निरनिराळी कामे करू शकता, त्यापैकी तुम्हाला काय करायचे आहे याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.
महिंद्रा युवो 275 DI च्या हाय-टेक वैशिष्ट्यांमुळे तो उत्कृष्ट निवड ठरतो. शक्तिशाली तीन-सिलिंडर इंजिन, प्रगत हायड्रॉलिक्स आणि सहज ट्रान्समिशन यामुळे तुम्हाला वर्धित कामगिरी मिळते. महिंद्रा युवो 275 DI ची सर्वात अलिकडील किंमत जाणून घेण्यासाठी तुमच्या सर्वात जवळच्या अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधा.
शक्तिशाली तीन-सिलिंडर इंजिन, प्रगत हायड्रॉलिक्स आणि सहज ट्रान्समिशन यामुळे महिंद्रा युवो 275 DI इतर ट्रॅक्टरपेक्षा वरचढ ठरतो. त्याशिवाय, महिंद्रा युवो 275 DI ट्रॅक्टर 30 पेक्षा अधिक विविध कामांसाठी वापरता येतो. जमिनीची मशागत, जमीन समतल करणे, पेरणी, खड्डे काढणे, मळणी, ओढणे आणि कापणी यासाठी लागणाऱ्या अवजारांसह वापरण्यासाठी तो योग्य आहे.
महिंद्रा युवो 275 DI मध्ये तुम्हाला सुरळीत आणि जलद कामगिरी शक्य करणारे अतिशय शक्तिशाली इंजिन मिळते. तसेच तुम्हाला त्याच्या श्रेणीतील 1500 किलो वजन उचलण्याची सर्वोत्तम क्षमताही मिळते. हे सर्व महिंद्रा युवो 275 DI हमीसह मिळते, ज्यावर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत विसंबून राहू शकता.
महिंद्रा 265 DI पॉवर प्लस ही उत्कृष्ट खरेदी का आहे याची तीन-सिलिंडर इंजिन, सर्व नवीन वैशिष्ट्ये, प्रगत हायड्रॉलिक्स आणि बॅकअप टॉर्क ही काही कारणे आहेत. त्याची देखभाल करणेही फार सोपे आहे आणि तो देत असलेले अतिशय चांगले मायलेज त्याच्या बलस्थानात भर घालते.
महिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा संपूर्ण वैशिष्ट्ये आणि भार उचलण्याची उत्कृष्ट क्षमता असेलला 26.1 kW (35 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. तो देखभालीच्या दृष्टीने अगदी कमी खर्चिक आहे. या सर्व घटकांमुळे महिंद्रा 265 DI पॉवर प्लसला चांगले पुनर्विक्री मूल्य मिळते.
महिंद्रा युवो 275 DI विक्रेते शोधणे सोपे आहे. तुम्हाला इतकेच करायचे आहे की महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि डीलर लोकेटर टॅबवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या राज्यातील, जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व अधिकृत महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्यांची यादी सापडेल.
अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह 26.1 kW (35 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर असलेला महिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा खरेदी करण्यासाठी अतिशय चांगला ट्रॅक्टर आहे. त्याचे सुटे भाग सहज उपलब्ध आहेत आणि कमी खर्चामध्ये त्याची सर्व्हिसिंग करता येते.